VIDEO : Nagarsevak Meet Eknath Shinde | Dapoli आणि Mandangad मधील नगरसेवकांनी एकनाथ शिंदेंची घेतली भेट
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यात अनेक राजकिय घडामोडी घडल्या. एकनाथ शिंदे यांच्यासोबत आता जवळपास 40 आमदार आहेत. शिंदेंनी भाजपासोबत सत्ता स्थापन केलीयं. नुकताच Dapoli आणि Mandangad मधील नगरसेवकांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतलीयं. यामुळे एकच चर्चा सुरू झालीयं.
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यात अनेक राजकिय घडामोडी घडल्या. एकनाथ शिंदे यांच्यासोबत आता जवळपास 40 आमदार आहेत. शिंदेंनी भाजपासोबत सत्ता स्थापन केलीयं. नुकताच Dapoli आणि Mandangad मधील नगरसेवकांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतलीयं. यामुळे एकच चर्चा सुरू झालीयं. अशी अनेक उदाहणे आहेत आणि हा इतिहास बदलला जाईल इतकी ताकद शिंदे गटामध्ये नसल्याचेही राऊत म्हणाले आहेत. एकंदरीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोबत आलेल्या आमदारांना निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला आहे तर दुसरीकडे शिवसेनेबरोबर दगाबाजी करणाऱ्यांची काय गत होते ते राऊतांनी सांगितले आहे.
Published on: Jul 16, 2022 01:54 PM
Latest Videos