Ajit Pawar | एकादशीचा रथोत्सव 10 वारकरी, मंदिर समितीच्या 5 सदस्यांच्या उपस्थित करावा :अजित पवार

Ajit Pawar | एकादशीचा रथोत्सव 10 वारकरी, मंदिर समितीच्या 5 सदस्यांच्या उपस्थित करावा :अजित पवार

| Updated on: Jun 11, 2021 | 1:03 PM

एकादशीचा रथोत्सव 10 वारकरी, मंदिर समितीच्या 5 सदस्यांच्या उपस्थित करावा, असं महत्त्वाचं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं. राज्यातील ज्या मानाच्या दहा महत्त्वाच्या पालख्या आहेत, त्यांनाच आषाढीच्या वारीसाठी परवानगी देण्यात आली आहे, असंही त्यांनी सांगितलं.

 

एकादशीचा रथोत्सव 10 वारकरी, मंदिर समितीच्या 5 सदस्यांच्या उपस्थित करावा, असं महत्त्वाचं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं.  कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आषाढी वारीसाठी पालख्यांना परवानगी देण्याबाबत एक समिती स्थापन करण्यात आली होती. त्यांची काल बैठक झाली असून त्यांनी राज्य सरकारला अहवाल दिला आहे. त्यानंतर काल राज्याची कॅबिनेटची बैठक पार पडली. त्यात आषाढी वारीसाठी महत्त्वाच्या मानाच्या सर्व दहा पालख्यांना बसमधून जाण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला, असं पवार म्हणाले. | Ajit pawar Press Conference Ashadhi Wari