देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयची तोडफोड अन् नुकसान, अज्ञात महिलेनं का घातला गोंधळ?

मंत्रालयातील देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाची एका अज्ञात महिलेकडून तोडफोड करण्यात आली. यावेळी तिने कार्यालयात तोडफोड करून एकच गोंधळ घातला. दरम्यान ही महिला कोण होती? याबद्दल आता तपास सुरु करण्यात आला आहे.

देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयची तोडफोड अन् नुकसान, अज्ञात महिलेनं का घातला गोंधळ?
| Updated on: Sep 27, 2024 | 1:01 PM

मुंबई येथे मंत्रालयात महाराष्ट्रातील भाजपाचे प्रमुख नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सहाव्या मजल्यावर कार्यालय आहे. काल संध्याकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाची अज्ञात महिलेकडून नासधूस करण्यात आली आहे. मंत्रालयातील कार्यालयात असणारी देवेंद्र फडणवीसांच्या नावाची पाटी फेकून देत अज्ञात महिलेने पोबारा केला आहे. या अज्ञात महिलेने देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात घुसून एकच गोंधळ घातला आणि तोडफोडीचा प्रयत्न केला. कार्यालयाबाहेर असणाऱ्या कुंड्या देखील या अज्ञात महिलेने फेकल्यात. हा सगळा गोंधळ घातल्यानंतर ही अज्ञात महिला त्यानंतर तिथून पसार झाली. दरम्यान, राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचेच कार्यालयच सुरक्षित नसल्याची चर्चा या घडलेल्या प्रकारामुळे सुरू झाली आहे. ही महिला कोण होती? ते समजू शकलेलं नाही. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला आहे. मंत्रालय सुरक्षा विभागाकडूनही या अज्ञात महिलेचा शोध सध्या सुरू आहे.

Follow us
अक्षयच्या दफनविधीला विरोध, मृतदेहाचं काय होणार? कोर्टाचे आदेश काय?
अक्षयच्या दफनविधीला विरोध, मृतदेहाचं काय होणार? कोर्टाचे आदेश काय?.
दिघेंचं नाव घेण्याची लायकी या विषारी सापात...भाजप नेत्याची टीका
दिघेंचं नाव घेण्याची लायकी या विषारी सापात...भाजप नेत्याची टीका.
फडणवीस धर्मवीर 3 ची पटकथा लिहीणार? राऊत म्हणताय, त्यांनी 'गोलमाल'....
फडणवीस धर्मवीर 3 ची पटकथा लिहीणार? राऊत म्हणताय, त्यांनी 'गोलमाल'.....
फडणवीसांच्या कार्यालयची तोडफोड अन् नुकसान, महिलेनं का घातला गोंधळ?
फडणवीसांच्या कार्यालयची तोडफोड अन् नुकसान, महिलेनं का घातला गोंधळ?.
महिलांनो...अजूनही वेळ गेलेली नाही, 'लाडकी बहीण योजने'बाबत मोठी माहिती
महिलांनो...अजूनही वेळ गेलेली नाही, 'लाडकी बहीण योजने'बाबत मोठी माहिती.
शिवरायांचा पुतळा कोसळला कसा? ही 4 कारण समोर, स्थानिक म्हणत होते ते खरं
शिवरायांचा पुतळा कोसळला कसा? ही 4 कारण समोर, स्थानिक म्हणत होते ते खरं.
अक्षय शिंदेच्या अंत्यसंस्कार नाही, दफनविधीला विरोध, कुटुंबियांची वणवण
अक्षय शिंदेच्या अंत्यसंस्कार नाही, दफनविधीला विरोध, कुटुंबियांची वणवण.
'डर्टी डझन'चा शेकहँड, शाह अन् मुश्रीफ यांच्या भेटीवरून सुळेंचा निशाणा
'डर्टी डझन'चा शेकहँड, शाह अन् मुश्रीफ यांच्या भेटीवरून सुळेंचा निशाणा.
बंदी झुगारत कर्जत-जामखेड SRPF केंद्राचं रोहित पवार यांनी केलं उद्घाटन
बंदी झुगारत कर्जत-जामखेड SRPF केंद्राचं रोहित पवार यांनी केलं उद्घाटन.
'शिवरायाचा पुतळा प्रकरणात तिसऱ्या आरोपीपर्यंत... ,' काय म्हणाले नाईक ?
'शिवरायाचा पुतळा प्रकरणात तिसऱ्या आरोपीपर्यंत... ,' काय म्हणाले नाईक ?.