योग्य वेळी ब्रेकिंग देणार, असं का म्हणाले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?
VIDEO | महाराष्ट्राचा महासंकल्प या 'टीव्ही 9 मराठी'च्या कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय मांडली भूमिका
मुंबई : महाराष्ट्राचा महासंकल्प या ‘टीव्ही 9 मराठी’च्या विशेष कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुलाखत दिली. यावेळी त्यांनी पहाटेच्या शपथविधीवर मोठे गौप्यस्फोट केले. यावेळी त्यांनी पहाटेच्या शपथविधीवर अनेक गौप्यस्फोट केले. 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर ते राजकीय नाट्य बघायला मिळालं त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी अनेक मोठे गौप्यस्फोट केले. याशिवाय त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपल्या नेतृत्वाच्या विरोधात बंड पुकारत भाजपसोबत सरकार स्थापन केलेलं. पण अजित पवार यांचं ते बंड होतं का? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. तर जेलमध्ये टाकण्याच्या वक्तव्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. काय म्हणाले देवेंद्र फडणवीस बघा व्हिडीओ ?
Published on: Feb 13, 2023 09:13 PM
Latest Videos