मुंबई पोलीस दलातील डीसीपी फरार
फरार डीसीपी सौरभ त्रिपाठीच्या निलंबनाचा प्रस्ताव मुंबई पोलिसांनी गृहविभागाकडे पाठवला आहे.
मुंबई: फरार डीसीपी सौरभ त्रिपाठीच्या निलंबनाचा प्रस्ताव मुंबई पोलिसांनी गृहविभागाकडे पाठवला आहे. खंडणी प्रकरणात सौरभ त्रिपाठी यांना फरार घोषित करण्यात यावं, असा प्रस्ताव गृहविभागाकडे पाठवण्यात आला आहे.
Latest Videos