संजय राऊत यांनी बाळासाहेब ठाकरेंचा अपमान केला; शिंदेगटाचा हल्लाबोल
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची उद्या जयंती आहे. याविषयी बोलताना शिंदेगटाचे नेते दीपक केसरकर यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची उद्या जयंती आहे. याविषयी बोलताना शिंदेगटाचे नेते दीपक केसरकर यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. संजय राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान केला आहे, असं दीपक केसरकर म्हणालेत. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांनी आखून दिलेल्या मार्गावर चालतोय. आम्हीच त्यांच्या विचारांचे खरे वारसदार आहोत, असं केसरकर म्हणालेत.