Special Report | भाजप-शिवसेनेतच देगलूरवरून जुंपली!

Special Report | भाजप-शिवसेनेतच देगलूरवरून जुंपली!

| Updated on: Oct 04, 2021 | 9:44 PM

देगलूरच्या विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून अधिकृत उमेदवार जाहीर झाला आहे. शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांना भाजप काँग्रेस विरोधात उभा करणार आहे. तर शिवसेनेचा नेता फोडल्याने शिवसेना नेते संजय राऊत आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आमनेसामने आले आहेत.

देगलूरच्या विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून अधिकृत उमेदवार जाहीर झाला आहे. शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांना भाजप काँग्रेस विरोधात उभा करणार आहे. तर शिवसेनेचा नेता फोडल्याने शिवसेना नेते संजय राऊत आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आमनेसामने आले आहेत. नांदेड जिल्ह्यात मंत्री अशोक चव्हाण यांच्या एकाधिकारशाहीला कंटाळून आपण भाजपमध्ये जात असल्याचं साबळे म्हणाले आहेत. तसेच पोटनिवडणुकीचं तिकीट मिळवून भाजपचे कमळ हाती घेऊन साबळे यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. या प्रकरणावर सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !