VIDEO : Delhi चे मुख्यमंत्री Arvind Kejriwal देखील Punjab मधील ‘रोड शो’मध्ये उपस्थित
दोन दिवसांपूर्वीच पाच राज्यातील विधानसभा निवडणुकींचा निकाल हाती आला. यापैकी चार राज्यात उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर आणि गोव्यात भाजपाची सत्ता आली तर पंजाबमध्ये आपने बाजी मारली. आपने पंजबामध्ये एकहाती सत्ता मिळवली आहे. आपचा हा विजय काँग्रेससाठी मोठा धक्का माणण्यात येत आहे.
दोन दिवसांपूर्वीच पाच राज्यातील विधानसभा निवडणुकींचा निकाल हाती आला. यापैकी चार राज्यात उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर आणि गोव्यात भाजपाची सत्ता आली तर पंजाबमध्ये आपने बाजी मारली. आपने पंजबामध्ये एकहाती सत्ता मिळवली आहे. आपचा हा विजय काँग्रेससाठी मोठा धक्का माणण्यात येत आहे. दरम्यान पंजाब निवडणुकीत मिळालेल्या या ऐतिहासिक विजयानंतर आता आज आम आदमी पार्टीच्या वतीने अमृतसरमध्ये भव्य रोड शोचे आयोजन करण्यात येणार आहे. या रोड शोमध्ये आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल आणि आपचे पंजाबमधील मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार भगवंत मान सहभागी होणार आहेत. नियोजित कार्यक्रमानुसार केजरीवाल आज सकाळी आकरा वाजता अमृतसर विमानतळावर पोहचल्यानंतर दुपारी दोन वाजता रोड शोला सुरुवात होणार आहे.
Latest Videos