Breaking | राज्यसभेतल्या मार्शल प्रकरणावरून दिल्लीत विरोधीपक्षांचं आंदोलन, थेट LIVE
राज्यसभेत मार्शल नव्हे तर कमांडो आणून दडपशाही सुरु आहे, अशा शब्दात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी सत्ताधारी भाजपवर हल्लाबोल केला आहे. राज्यसभेतल्या मार्शल प्रकरणावरून दिल्लीत विरोधी पक्षांचं आंदोलन पार पडलं.
राज्यसभेत मार्शल नव्हे तर कमांडो आणून दडपशाही सुरु आहे, अशा शब्दात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी सत्ताधारी भाजपवर हल्लाबोल केला आहे. राज्यसभेतल्या मार्शल प्रकरणावरून दिल्लीत विरोधी पक्षांचं आंदोलन पार पडलं. यावेळी काँग्रेस, शिवसेनेसह इतरही विरोधी पक्ष आंदोलनात सहभागी झाले होते. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही भाजपवर तोफ डागली.
Latest Videos