…म्हणून हिंदुस्तान सारें जहाँ से अच्छा ! भारताच्या शेजारी देशांची वाताहत का झाली?
पाकिस्तानसोबतच भारताच्या आजूबाजूच्या देशांना देखील स्वातंत्र्य मिळाले. पण इतर देशांची प्रचंड दुर्दशा आहे. पाकिस्तानात 50 वर्ष लष्करी हुकूमशाही राहिली. त्यानंतर आता सध्या फक्त नावापुरता लोकशाही उरली आहे.
पाकिस्तानसोबतच भारताच्या आजूबाजूच्या देशांना देखील स्वातंत्र्य मिळाले. पण इतर देशांची प्रचंड दुर्दशा आहे. पाकिस्तानात 50 वर्ष लष्करी हुकूमशाही राहिली. त्यानंतर आता सध्या फक्त नावापुरता लोकशाही उरली आहे. बांग्लादेशाने अनेकवर्ष हुकूमशाहीच्या झळा सोसल्या. 2009 नंतर लोकशाहीची कास धरली. नेपाळमध्येही आधी राजेशाहीने भ्रष्टाचार माजवला. सध्या देशात लोकशाही आहे की नाही? असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती आहे. श्रीलंकेत अध्यक्षीय शासन व्यवस्था आहे.
Latest Videos