Sharad Pawar | 4 वेळा मुख्यमंत्री असूनही माझ्या लक्षात नाही, शरद पवारांचा फडणवीसांना चिमटा

| Updated on: Oct 13, 2021 | 6:48 PM

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना ‘जनतेचं प्रेम पाहून मी अजुनही मुख्यमंत्री असल्याचं वाटतं’ असं वक्तव्य केलं होतं. फडणवीसांच्या या वक्तव्यावरुन महाविकास आघाडीतील नेत्यांकडून जोरदार टीका करण्यात येतेय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही फडणवीसांच्या त्या वक्तव्यावरुन जोरदार टोला लगावला आहे. 4 वेळा मुख्यमंत्री असूनही माझ्या लक्षात नाही असं शरद पवार म्हणालेत.

Published on: Oct 13, 2021 06:48 PM