Girish Mahajan यांच्या मुलीच्या लग्नाला Devendra Fadnavis आणि Amruta Fadnavis यांची हजेरी -Tv9
गिरीश महाजन यांचे जावई अक्षय अजय गुजर हे मूळचे जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील असून आयटी इंजिनीयर आहेत. हा लग्नसोहळा शाही थाटात 13 एकरात पार पडलाय. लग्नसोहळ्याआधी अमृता फडणवीस स्टेजवर वधू-वराशी संवाद साधताना दिसून आल्या.
आज भाजप नेते गिरीश महाजन यांच्या मुलीचा विवाहसोहळा मोठ्या थाटामाटात पार पडलाय. गिरीश महाजन यांचे जावई अक्षय अजय गुजर हे मूळचे जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील असून आयटी इंजिनीयर आहेत. हा लग्नसोहळा शाही थाटात 13 एकरात पार पडलाय. लग्नसोहळ्याआधी अमृता फडणवीस स्टेजवर वधू-वराशी संवाद साधताना दिसून आल्या.विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सपत्निक या लग्नाला उपस्थिती लावली होती.केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि नितेश राणे यांनीही हजेरी लावली.या आनंदाच्या क्षणी गिरीश महाजन आणि गलाबराव पाटील गळाभेटी करताना दिसून आले. भाजप नेते यांनी महाजन यांना पुष्पगुच्छ दिला.
Latest Videos