VIDEO : Bhaskar Jadhav| बिस्किटं दिल्यावर चावणारा कुत्रा; राणेंच्या टीकेनंतर भास्कर जाधवांचा फडणवीसांना सवाल

VIDEO : Bhaskar Jadhav| बिस्किटं दिल्यावर चावणारा कुत्रा; राणेंच्या टीकेनंतर भास्कर जाधवांचा फडणवीसांना सवाल

| Updated on: Dec 27, 2021 | 1:24 PM

 भास्कर जाधव यांनी नितेश राणेंवर हल्लाबोल केला. मी अध्यक्षांची परवानगी घेतलीय मला पुरेपूर बोलू द्या. मागच्या अधिवेशनावेळी मी तालिका अध्यक्ष होतो. त्यावेळी फडणवीस साहेब तुम्ही विधान भवनाबाहेर अभिरुप विधानसभा भरवली. त्यावेळी हेच सदस्य अनेक वक्तव्य करत होते. युट्यूबवर क्लिप आहे. माझ्याकडे क्लिप आहे.

भास्कर जाधव यांनी नितेश राणेंवर हल्लाबोल केला. मी अध्यक्षांची परवानगी घेतलीय मला पुरेपूर बोलू द्या. मागच्या अधिवेशनावेळी मी तालिका अध्यक्ष होतो. त्यावेळी फडणवीस साहेब तुम्ही विधान भवनाबाहेर अभिरुप विधानसभा भरवली. त्यावेळी हेच सदस्य अनेक वक्तव्य करत होते. युट्यूबवर क्लिप आहे. माझ्याकडे क्लिप आहे. याच संधीची गेले कित्येक दिवस मी वाट पाहत होतो. नितेश राणेंनी दादांना उद्देशून म्हटलं, दादा मी इथे असंसदीय शब्द बोलतो. भास्कर जाधव म्हणजे काय? त्याला कुणी तरी सांगितली दोन बिस्किटं देतो, जा त्याला चाऊन ये. त्याला चाऊन येणारा कुत्रा म्हणजे भास्कर जाधव. असं नितेश राणे त्या क्लिपमध्ये बोलले. सुधीरभाऊ तुम्ही त्या क्लिपमध्ये दिसत नाहीत, असं भास्कर जाधव म्हणाले.