गोव्यात उद्या मतदान, देवेंद्र फडणवीसांनी बोलावली बैठक
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गोव्याची जबाबदारी देण्यात आली आहे. गोव्यात उद्या निवडणूक होत आहे. त्यापार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी गोवा भाजप कार्यालयात महत्त्वाची बैठक बोलावलीय.
देशात सध्या पाच राज्यांच्या निवडणुका सुरु आहेत. महाराष्ट्राच्या दृष्टीनं सर्वाधिक महत्ताची निवडणूक म्हणून गोवा विधानसभा निवडणुकीकडे पाहिलं जातं आहे. महाराष्ट्रातील मोठ्या राजकीय पक्षांनी गोवा निवडणुकीच्या प्रचारात सहभाग घेतला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गोव्याची जबाबदारी देण्यात आली आहे. गोव्यात उद्या निवडणूक होत आहे. त्यापार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी गोवा भाजप कार्यालयात महत्त्वाची बैठक बोलावलीय.
Latest Videos