Devendra Fadnavis | कसं मिळेल OBC आरक्षण ? फडणवीसांनी सांगितली संपूर्ण माहिती

Devendra Fadnavis | कसं मिळेल OBC आरक्षण ? फडणवीसांनी सांगितली संपूर्ण माहिती

| Updated on: Sep 03, 2021 | 8:18 PM

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यामध्ये ओबीसी आरक्षणासाठी काय करता येईल याची त्यांनी माहिती दिली.

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणावर चर्चा करण्यासाठी आज सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित होते. बैठक संपल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यामध्ये ओबीसी आरक्षणासाठी काय करता येईल याची त्यांनी माहिती दिली.

Published on: Sep 03, 2021 08:17 PM