Devendra Fadnavis | केंद्राकडे बोट दाखवण्यापेक्षा पंतप्रधानांशी भेट झाली ते चांगलं : देवेंद्र फडणवीस
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले. त्यांनी केंद्राकडे बोट लावण्यापेक्षा पंतप्रधानांशी भेट झाकील ते चांगलं आहे, असा टोला लगावला.
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच सार्वजिनक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले. त्यांनी केंद्राकडे बोट लावण्यापेक्षा पंतप्रधानांशी भेट झाकी ते चांगलं आहे, असा टोला लगावला.