VIDEO : Devendra Fadnavi | Munna Mahadik कसे जिंकणार? देवेंद्र फडणवीस यांनी सांगितला फॉर्मुला
आमचे तिन्ही उमेदवार भाजपचे आहेत. महाराष्ट्रातील (Maharashtra) आहेत. तसेच आमचे तिन्ही उमेदवार हे राजकारणात सक्रिय आहेत. त्यामुळे काही लोक आम्हाला सद्सद्विवेकबुद्धिने मतदान करतील, असा दावा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला. आमच्या तिन्ही जागा राज्यसभेत होत्या. त्यामुळे आम्ही तीन उमेदवार दिले आहेत. त्यांनीही तीन उमेदवार दिले आहेत.
आमचे तिन्ही उमेदवार भाजपचे आहेत. महाराष्ट्रातील (Maharashtra) आहेत. तसेच आमचे तिन्ही उमेदवार हे राजकारणात सक्रिय आहेत. त्यामुळे काही लोक आम्हाला सद्सद्विवेकबुद्धिने मतदान करतील, असा दावा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला. आमच्या तिन्ही जागा राज्यसभेत होत्या. त्यामुळे आम्ही तीन उमेदवार दिले आहेत. त्यांनीही तीन उमेदवार दिले आहेत. त्यांना जर घोडेबाजार होऊ नये असं वाटत असेल तर त्यांनी आपला एक उमेदवार (Candidate) मागे घ्यावा, असं सांगतानाच आम्ही घोडेबाजार करणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. याचवेळी आम्ही महाडिक यांना मैदानात उभे केले आहे. त्याचा आम्ही काही तरी विचार केला असेलच ना… काही तरी स्टॅटेजी ठरवली असेलच ना. पण ही स्टॅटेजी आम्हाला उघड करायची नाहीये, असं फडणवीस यांनी सांगितलं.

'...तर कायमचं शेतावर जावू, अशी शिंदेंना भिती', संजय राऊतांनी डिवचलं

'राज ठाकरे यांना मातोश्रीचं निमंत्रण द्या', ठाकरेंच्या सेनेची बॅनरबाजी

शेलार व्यवहारशून्य, त्याची बौद्धिक दिवाळखोरी...; मनसे नेत्याची टीका

काका-पुतण्याची बंद दाराआड बैठक; काय झाली चर्चा?
