देवेंद्र फडणवीस हे बालिश व्यक्तीमत्त्व; अनिल गोटेंची टीका
देवेंद्र फडणवीस हे बालिश व्यक्तीमत्त्व आहे, अशी टीका अनिल गोटे यांनी केली आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी आमदार अनिल गोटे यांनी ही टीका केली.
देवेंद्र फडणवीस हे बालिश व्यक्तीमत्त्व आहे, अशी टीका अनिल गोटे यांनी केली आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी आमदार अनिल गोटे यांनी ही टीका केली. शरद पवारांनी शिवसेना फोडलेली नाही, अशी प्रतिक्रियाही त्यांनी शिंदे गटाच्या आरोपांवर दिली. संजय राऊत यांची त्यांनी नुकतीच भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी भाजप आणि फडणवीस यांच्यावर टीका केली. फडणवीस हे सत्तेसाठी भुकेलेले आहेत, असंही ते म्हणाले.
Published on: Jul 21, 2022 04:16 PM
Latest Videos