उद्धवजी, तुमचं-आमचं जमत नसेल ते सोडून द्या, पण...- देवेंद्र फडणवीस

उद्धवजी, तुमचं-आमचं जमत नसेल ते सोडून द्या, पण…- देवेंद्र फडणवीस

| Updated on: Mar 09, 2022 | 2:55 PM

आम्ही नवाब मलिकांचा (nawab malik) राजीनामा मागतो. शरद पवारसाहेब म्हणतात देणार नाही. उद्धव ठाकरे म्हणतात देणार नाही. उद्धवजी, तुमचं आमचं नसेल जमत तर सोडून द्या, तुम्ही सरकार चालवताय. तुम्हाला सरकार लखलाभ असो. पण एक दिवस बाळासाहेबांना उत्तर द्यावं लागेल, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी म्हटलंय.  मुंबईचे चिथडे चिथडे उडवणारा मंत्रिमंडळात होता तेव्हा […]

आम्ही नवाब मलिकांचा (nawab malik) राजीनामा मागतो. शरद पवारसाहेब म्हणतात देणार नाही. उद्धव ठाकरे म्हणतात देणार नाही. उद्धवजी, तुमचं आमचं नसेल जमत तर सोडून द्या, तुम्ही सरकार चालवताय. तुम्हाला सरकार लखलाभ असो. पण एक दिवस बाळासाहेबांना उत्तर द्यावं लागेल, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी म्हटलंय.  मुंबईचे चिथडे चिथडे उडवणारा मंत्रिमंडळात होता तेव्हा तुम्ही काय केलं? असं बाळासाहेब विचारतील तेव्हा तुम्ही काय उत्तर द्याल? आम्ही सांगू नाही बाळसााहेब (balasaheb thackeray) आम्ही संघर्ष केला. पण आपलेच सुपुत्र मुख्यमंत्री होते. सत्तेसाठी आंधळे झाले होते. ते त्यांचा राजीनामा घेऊ शकले नाही. राजीनामा मागितला तर सरकार जाईल अशी भीती त्यांना वाटत होती, असं आम्ही बाळासाहेबांना सांगू, असा घणाघातील हल्ला देवेंद्र फडणवीस यांनी केला.