ठाकरे सरकार सुलतानी पद्धतीनं शेतकऱ्यांची वीज कापतंय- देवेंद्र फडणवीस

| Updated on: Mar 15, 2022 | 12:57 PM

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ठाकरे सरकारवर (Thackeray Government) टीका केली आहे. वीजबीलाच्या प्रश्नावरून फडणवीसांनी राज्य सरकारला धारेवर धरलंय. “ठाकरे सरकार सुलतानी पद्धतीनं सरकार शेतकऱ्यांची वीज कापतंय”, असं फडणवीस म्हणाले आहेत. ठाकरे सरकार कोडगं आहे, असंही फडणवीस म्हणालेत. जो खड्डा खोदतो तोच त्या खड्ड्यात पडतो हे सरकारने लक्षात ठेवावं असंही फडणवीस म्हणालेत.