Special Report on Third Front | महाराष्ट्रातील 'महाविकास आघाडी' पॅटर्न देशभरात राबवण्याची चर्चा?

Special Report on Third Front | महाराष्ट्रातील ‘महाविकास आघाडी’ पॅटर्न देशभरात राबवण्याची चर्चा?

| Updated on: Jun 12, 2021 | 9:17 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि निवडणुकांचे रणनितीकार प्रशांत किशोर यांच्या भेटीत देशातील राजकीय स्थिती संदर्भात आणि भाजप विरोधातील सगळ्या पक्षांना पुन्हा एकत्रित आणण्याबद्दल चर्चा झाल्याचं वृत्त आहे. याबाबतच्या घडामोडींची सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट ! (Devendra Fadnavis reaction on Sharad Pawar and Prashant Kishor meet)

कुणाला कितीही रणनिती ठरवू द्या. मात्र, 2024 मध्ये पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदीच सत्तेत येतील, असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि निवडणुकांचे रणनितीकार प्रशांत किशोर यांची भेट झाली. त्या भेटीत देशातील राजकीय स्थिती संदर्भात आणि भाजप विरोधातील सगळ्या पक्षांना पुन्हा एकत्रित आणण्याबद्दल चर्चा झाल्याचं वृत्त आहे. याबाबतच्या घडामोडींची सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट ! (Devendra Fadnavis reaction on Sharad Pawar and Prashant Kishor meet)

Published on: Jun 12, 2021 09:14 PM