Devendra Fadnavis | सहकार मोडीत काढण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसचे : देवेंद्र फडणवीस
सहकार परिषदेत मते जाणुन घेतल्यानंतर पुढे चांगले निर्णय घेता येतील.राष्ट्रवादी काँग्रेसनं सहकार मोडीत काढण्याचं काम केलं, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
अमित शाह हे उशिरा येणार आहेत त्यामुळे मी अगोदर दर्शनाला आलोय. मी भंडारा – गोंदियाला निवडणुका आहेत तिकडे जातोय. देशात पहिल्यांदा सहकारिता मंत्रालय स्थापन झालंय. अमित शाह हे अनुभवी आहेत. महाराष्ट्र ही सहकाराची भूमी आहे. पहिली सहकार परिषद या भूमीत होतेय. सहकारला पुढे नेण्यासाठी अमित शाह येतायत. सहकार परिषदेत मते जाणुन घेतल्यानंतर पुढे चांगले निर्णय घेता येतील.राष्ट्रवादी काँग्रेसनं सहकार मोडीत काढण्याचं काम केलं, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Published on: Dec 18, 2021 12:54 PM
Latest Videos