Special Report | पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला महापुराचा मोठा फटका बसला आहे.
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला महापुराचा मोठा फटका बसला आहे. महापुराच्या भीषण संकटाला एक आठवडा उलटून गेला तरी राज्य सरकारला ठोस आर्थिक पॅकेजची घोषणा करता आलेली नाही. त्यामुळेच पूरग्रस्तांना तातडीने मदत मिळावी यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे मैदानात उतरले आहेत. फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून तातडीची मदत जाहीर करण्याची मागणी केली आहे.
Latest Videos