अंगारकी चतुर्थीनिमित्त रांजणगाव गणपती मंदिरात भाविकांची गर्दी

अंगारकी चतुर्थीनिमित्त रांजणगाव गणपती मंदिरात भाविकांची गर्दी

| Updated on: Apr 19, 2022 | 2:03 PM

अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने रांजणगाव गणपती मंदिरात भाविकांची गर्दी पहायला मिळाली. कोरोना निर्बंध शिथिल केल्यानंतर ही पहिली अंगारकी चतुर्थी आहे.

अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने रांजणगाव गणपती मंदिरात भाविकांची गर्दी पहायला मिळाली. कोरोना निर्बंध शिथिल केल्यानंतर ही पहिली अंगारकी चतुर्थी आहे. अंगारकी चतुर्थी 19 एप्रिल रोजी दुपारी 04:38 पासून सुरू होईल आणि 20 एप्रिल रोजी दुपारी 01:52 पर्यंत चालेल. चतुर्थीच्या उपवासात चंद्राला अर्घ्य देणे आवश्यक असल्याने चतुर्थी ज्या दिवशी येते त्याच दिवशी मानले जाते.