धनंजय मुंडे यांचा ‘तो’ व्हायरल डान्स व्हिडीओ एकदा पाहाच!
धनंजय मुंडे यांना प्रेमानं त्यांचे कार्यकर्ते धनुभाऊ म्हणतात. याच धनुभाऊंचा दिलखुलास अंदाज एका लग्नात पाहायला मिळाला आहे. लग्नात नवरा नवरीसोबत वरातीत धनुभाऊ थिरकले. यावेळी त्यांच्या भन्नाट स्टेप्स पाहून उपस्थितांनी एकच जल्लोष केलाय. धनुभाऊंनी या लग्नात केलेला डान्स सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला असून बेभान होऊन धनंजय मुंडे लग्नाच्या वरातीचा आनंद घेताना दिसले आहेत.
धनंजय मुंडे यांना प्रेमानं त्यांचे कार्यकर्ते धनुभाऊ म्हणतात. याच धनुभाऊंचा दिलखुलास अंदाज एका लग्नात पाहायला मिळाला आहे. लग्नात नवरा नवरीसोबत वरातीत धनुभाऊ थिरकले. यावेळी त्यांच्या भन्नाट स्टेप्स पाहून उपस्थितांनी एकच जल्लोष केलाय. धनुभाऊंनी या लग्नात केलेला डान्स सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला असून बेभान होऊन धनंजय मुंडे लग्नाच्या वरातीचा आनंद घेताना दिसले आहेत. सर्वसामान्य माणसाप्रमाणे लग्नाच्या वरातीत उत्साहानं नाचणारा एक जण असतोच. या लग्ना ती व्यक्ती म्हणजे धनंजय मुंडेच होती की काय, असा प्रश्न तुम्हाला त्याचा व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून होऊ शकतो. आपल्या नेहमीच्या शालीन, शांत अशा स्वभावाला एकदम छेद देत धनुभाऊंनी केलेला डान्स पाहून त्यांचे चाहत्यांना त्यांना ‘सुपर से उपर’ अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.
Latest Videos