Dhule | धुळ्याच्या देवपूर परिसरातील जीर्ण इमारत पत्त्यासारखी कोसळली

Dhule | धुळ्याच्या देवपूर परिसरातील जीर्ण इमारत पत्त्यासारखी कोसळली

| Updated on: Sep 02, 2021 | 9:49 AM

मुसळधार पावसामुळे अनेकांची धांदल उडाली होती. तर विजेचा ही लपंडावालाही धुळेकरांना सामोरे जावे लागले. रात्रभर झालेल्या पावसामुळे देवपूर परिसरातील जीर्ण झालेली इमारत पत्त्यासाठी कोसळली. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही. देवपूर परिसरातील रहिवाशी भागात ही घटना घडली.

गेल्या आठ-दहा दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने धुळे शहरात जोरदार हजेरी लावली आहे. रात्रीपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे धुळे शहरातील अनेक सखल भागांत पाणी साचले. तर रस्त्यांवर चक्क गुडघाभर पाणी साचल्याचं पहायला मिळत आहे. मुसळधार पावसामुळे अनेकांची धांदल उडाली होती. तर विजेचा ही लपंडावालाही धुळेकरांना सामोरे जावे लागले. रात्रभर झालेल्या पावसामुळे देवपूर परिसरातील जीर्ण झालेली इमारत पत्त्यासाठी कोसळली. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही. देवपूर परिसरातील रहिवाशी भागात ही घटना घडली.