Dhule - Solapur धुळे - सोलापूर  महामार्गावर धावत्या कारला भीषण आग

Dhule – Solapur धुळे – सोलापूर  महामार्गावर धावत्या कारला भीषण आग

| Updated on: Oct 26, 2021 | 12:57 PM

धुळे - सोलापूर महामार्गावर धावत्या कारला भीषण आग लागली आहे. महामार्गावरील लिपाणी आडगाव परिसरात ही घटना घडली आहे.

मुंबई : धुळे – सोलापूर महामार्गावर धावत्या कारला भीषण आग लागली आहे. महामार्गावरील लिपाणी आडगाव परिसरात ही घटना घडली आहे. या आगीमध्ये कार पूर्णपणे जळून खाक झाली असून या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी नाही.