Sanjay Raut: सत्ता स्थापनेच्यावेळी संजय राऊत यांचा फोन टॅप?

| Updated on: Apr 11, 2022 | 2:29 PM

संजय राऊत (Sanjay Raut) यांचा फोन दोन टप्प्यात टॅप केल्याची माहिती सूत्रांनी दिली. सत्ता स्थापनेच्या वेळी राऊतांचा फोन टॅप (Phone Tapping) झाला होता, दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ राऊतांचा फोन टॅप केला होता असं सूत्रांकडून कळतंय.

संजय राऊत (Sanjay Raut) यांचा फोन दोन टप्प्यात टॅप केल्याची माहिती सूत्रांनी दिली. सत्ता स्थापनेच्या वेळी राऊतांचा फोन टॅप (Phone Tapping) झाला होता, दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ राऊतांचा फोन टॅप केला होता असं सूत्रांकडून कळतंय. खडसेंचा फोन 67 दिवस टॅप झाल्याचीही माहिती समोर येत आहे. याप्रकरणी दोघांचा जबाब नोंदवण्यात आला आहे.

राज ठाकरेंच्या भेटीनंतर काय म्हणाले वसंत मोरे?
सोमय्या पिता-पुत्रांना जामीन देऊ नका, मुंबई गुन्हे शाखेची मागणी