'द काश्मीर फाईल्स'मुळे कायदा-सुव्यवस्था धोक्यात आणण्याचा प्रयत्न- दिलीप वळसे पाटील

‘द काश्मीर फाईल्स’मुळे कायदा-सुव्यवस्था धोक्यात आणण्याचा प्रयत्न- दिलीप वळसे पाटील

| Updated on: Mar 15, 2022 | 2:52 PM

एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मंगळवारी भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीसाठी जमलेल्या सर्वांना ‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) हा नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट पाहण्यास सांगितलं. तर दुसरीकडे 'द काश्मीर फाईल्स'मुळे कायदा सुव्यवस्था धोक्यात आणण्याचा प्रयत्न होतोय, असं मत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत व्यक्त केलं.

एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मंगळवारी भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीसाठी जमलेल्या सर्वांना ‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) हा नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट पाहण्यास सांगितलं. तर दुसरीकडे ‘द काश्मीर फाईल्स’मुळे कायदा सुव्यवस्था धोक्यात आणण्याचा प्रयत्न होतोय, असं मत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत व्यक्त केलं. “हा खूप चांगला चित्रपट असून असे चित्रपट आणखी व्हायला हवेत,” असं म्हणत मोदींनी चित्रपटाचं कौतुक केलं. तर दिलीप वळसे पाटील यांनी चित्रपटामुळे निर्माण होत असलेल्या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली.

Published on: Mar 15, 2022 02:52 PM