दिल्लीच्या डोंबाऱ्याकडून फोन आल्यावर माकडचाळे, दिपाली सय्यद यांची राणा दाम्पत्यावर टीका

दिल्लीच्या डोंबाऱ्याकडून फोन आल्यावर माकडचाळे, दिपाली सय्यद यांची राणा दाम्पत्यावर टीका

| Updated on: May 14, 2022 | 11:57 AM

शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्यद यांनी राणा दाम्पत्यावर निशाणा साधलाय. दिल्लीच्या डोंबाऱ्याकडून फोन आल्यावर माकडचाळे का, असा टोला त्यांनी राणा दाम्पत्याला लगावला आहे.

शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्यद यांनी राणा दाम्पत्यावर निशाणा साधलाय. दिल्लीच्या डोंबाऱ्याकडून फोन आल्यावर माकडचाळे का, असा टोला त्यांनी राणा दाम्पत्याला लगावला आहे. दिल्लीच्या इशाऱ्यावर राणा दाम्पत्य नाटक करतात, असंदेखील त्या म्हणाल्या.

Published on: May 14, 2022 11:57 AM