Special Report | दारुबंदीवरुन सत्ताधारी-विरोधक एकसारखेच?
दारुबंदीवरुन सध्या विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये दोन मतं आहेत. मात्र, दारुबंदीचं धोरण सत्ताबदलानुसार बदलतं का? असाही प्रश्न विचारला जातोय. कारण सत्ताधारी आणि विरोधक यांचे दारुबंदीचे काही व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. याबाबतची माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !

Latest Videos