Special Report | अनिल देशमुखांवरील कारवाईवरून हसन मुश्रिफ-चंद्रकांत पाटील आमनेसामने!

| Updated on: Apr 26, 2021 | 10:05 PM

Special Report | अनिल देशमुखांवरील कारवाईवरून हसन मुश्रिफ-चंद्रकांत पाटील आमनेसामने!

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर सीबीआयचे छापे पडले. या छाप्यावर मंत्री हसन मुश्रीफ यांनी हे भाजपचं षडयंत्र असल्याचा आरोप केला. त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मानहानी दावा ठोकण्याचा इशारा दिला. याबाबतची सविस्तर माहिती देणारा स्पेशल रिपोर्ट !