Special Report | नारायण राणेंचा शिवसेनेशी संघर्ष, आता अजित पवारांकडे मोर्चा!

Special Report | नारायण राणेंचा शिवसेनेशी संघर्ष, आता अजित पवारांकडे मोर्चा!

| Updated on: Aug 29, 2021 | 9:30 PM

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेत आतापर्यंत राणे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यात चांगलाच सामना रंगला. पण यात्रेच्या शेवटच्या दिवशी राणे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे आमनेसामने आले.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेत आतापर्यंत राणे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यात चांगलाच सामना रंगला. पण यात्रेच्या शेवटच्या दिवशी राणे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे आमनेसामने आले. सुक्ष्म खात्याला काय निधी मिळणार? अशी टीका अजित पवारांनी केली. त्याला उत्तर देताना नारायण राणेंनी अजित पवारांना अज्ञानी म्हटलं आहे. या विषयावर सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !

Published on: Aug 29, 2021 09:29 PM