Special Report | ओबीसी आरक्षणासाठी राज्य मागासवर्ग आयोग स्थापन

| Updated on: Jun 04, 2021 | 9:47 PM

निवडणुकीतील ओबीसी आरक्षण सुप्रीम कोर्टाकडून रद्द करण्यात आल्यानंतर राज्य सरकारकने आयोगाची नियुक्ती केलीय. त्यावरुन भाजपने निशाणा साधलाय. आता मागासवर्ग आयोग नेमणं म्हणजे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे, असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. या विषयाचा नेमका वाद काय आहे, याबाबतची माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !