Pandhapur Wari | वाखरीत ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज पालख्यांची गळाभेट
मंदिर बंद आहे निदान संतांच्या पालखीचे तरी दर्शन घेण्यासाठी बेरी कटिंग बाजूला करावे अशी मागणी केली आहे. या अडथळ्यामुळे भाविक अडकून पडले आहेत.
पंढरपूर : वाखरीमध्ये सर्व संतांच्या पालख्या दाखल झाल्या आहेत. या पालख्या पंढरपूरकडे निघणार आहेत. मात्र सर्व रस्त्यावर पोलिसांनी बेरी कटिंग लावल्याने पंढरपुरातील नागरिक नाराज झाले आहेत. दरम्यान यावेळी संत ज्ञानेश्रर महाराज आणि संत तुकारम महाराज यांच्या पालख्यांची गळभेट झाली. मंदिर बंद आहे निदान संतांच्या पालखीचे तरी दर्शन घेण्यासाठी बेरी कटिंग बाजूला करावे अशी मागणी केली आहे. या अडथळ्यामुळे भाविक अडकून पडले आहेत. सहजा सहजी संतांचे दर्शन होत आहे. पण याच परिस्थितीमधून का होईना एक क्षण पालखीचे दर्शन घेण्याची आस या पंढरपूरकरांना आहे.
Latest Videos