Pandharpur Wari 2021 | ज्ञानेश्वर माऊलींची पालखी वाखरीत दाखल

| Updated on: Jul 19, 2021 | 4:16 PM

संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी वाखरीत दाखल झाली आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षीसुद्धा पालखीचं शेवटचं मुक्काम वाखरीत असणार आहे. वाखरीमध्ये मानाच्या 10 पालख्या एकत्र येत असतात. 