कट्टर शिवसैनिकांचा अपमान करु नका; दीपिक केसरकरांचं आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर
मनमाडमधल्या मेळाव्यामध्ये आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये गेलेल्यांचा उल्लेख पुन्हा एकदा गद्दार असा केला. खंजीर खुपसून शिंदे मुख्यमंत्रीच्या खुर्चीच बसले, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली.
मनमाडमधल्या मेळाव्यामध्ये आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये गेलेल्यांचा उल्लेख पुन्हा एकदा गद्दार असा केला. खंजीर खुपसून शिंदे मुख्यमंत्रीच्या खुर्चीच बसले, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली. तर कट्टर शिवसैनिकांचा अपमान करू नका, असं दीपक केसरकर यांनी म्हटलंय. “तुमचं जेवढं वय आहे, तेवढी वर्षे या शिवसैनिकांनी शिवसेनेसाठी कामं केली. यांच्या रक्तात शिवसेना नाही असं म्हटलं जात असेल तर तो सर्वसामान्य शिवसैनिकाचा अपमान आहे, महाराष्ट्रातल्या प्रत्येक शिवसैनिकाचा तो अपमान आहे”, असं केसरकर म्हणाले.
Published on: Jul 22, 2022 04:54 PM
Latest Videos