मोनलूपिरावीर औषधांचा सर्रास वापर करू नका, डॉ. कपिल झिरपे यांचा सल्ला

मोनलूपिरावीर औषधांचा सर्रास वापर करू नका, डॉ. कपिल झिरपे यांचा सल्ला

| Updated on: Jan 08, 2022 | 1:32 PM

जानेवारी अखेरीस लाट कमी होत होईल अशी माहिती टास्क फोर्सचे सदस्य डॉ. कपिल झिरपे यांची टीव्ही 9 ला दिली . नागरिकांनी घाबरून जाऊ नका गर्दी टाळण्याचं केलं आवाहन केले .

राज्यात जरी कोरोना वाढली असेल. चिंता वाढली मात्र घाबरून जाऊ नका. राज्यात तिसऱ्या लाटेला सुरुवात झाली आहे. ओमिक्रॉन संसर्गाचा वेग 48 तासात दुप्पट झाला आहे.  जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात संसर्ग  मोठ्या प्रमाणात पसरणार तर जानेवारी अखेरीस लाट कमी होत होईल अशी माहिती टास्क फोर्सचे सदस्य डॉ. कपिल झिरपे यांची टीव्ही 9 ला दिली . नागरिकांनी घाबरून जाऊ नका गर्दी टाळण्याचं केलं आवाहन केले . यावेळी मोनलूपिरावीर या औषधांचा सर्रास वापर करू नका असा सल्ला देखील त्यांनी दिला आहे.