Mumbai Rain | मुंबईत सायन, चुन्नाभटी परिसरात सखल भागात साचलं पाणी, पाण्याचा निचरा करण्याचं काम सुरु
अनेक दिवस दडी मारल्यानंतर पावसाने मुंबईत जोरदार पुनरागमन केले आहे. अशात मुंबईत सायन, चुन्नाभटी परिसरात सखल भागात पाणी साचलेलं पाहायला मिळालं. पाण्याचा निचरा करण्याचं काम सुरु आहे.

Latest Videos