Kolhapur | पुराच्या पाण्यात खराब झालेल्या धान्याची विल्हेवाट
मागील काही दिवस सुरु असलेल्या पावसामुळे महाराष्ट्रातील अनेक गावांत पुरस्थिती आली आहे. कोल्हापूरातही अन्न-धान्याचं मोठं नुकसान झालं आहे.
मुसळधार पावसाने कोल्हापूर जिल्ह्याला मागील काही दिवस वेढा दिला आहे. त्यामुले मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक किलो धान्यही खराब झाल्याने या सर्व धान्याची विल्हेवाट लागली जात आहे. जेसीबीने खड्डा खणून धान्याची विल्हेवाट लावली जात आहे,
Latest Videos