पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा; सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा; सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर

| Updated on: Aug 01, 2023 | 10:02 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत.ते आज वेगवेगळ्या विकासकामांचं लोकार्पण करणार आहेत. दरम्यान पंतप्रधान मोदींना आज लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत.

पुणे, 01 ऑगस्ट 2023 | पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत.ते आज वेगवेगळ्या विकासकामांचं लोकार्पण करणार आहेत. दरम्यान पंतप्रधान मोदींना आज लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या पुणे दौऱ्याची सुरुवात दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनाने करणार आहेत. यावेळी ते गणपतीची पुजा करून अभिषेक करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत. दगडूशेठ गणपतीच्या मंदिराबाहेर पोलीस यंत्रणा आणि सुरक्षा यंत्रणेकडून तपासणी केली जात आहे.

Published on: Aug 01, 2023 10:02 AM