Delhi Air Pollution: सोमवारपासून 1 आठवडा शाळा बंद, सरकारी कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याच्या सूचना

Delhi Air Pollution: सोमवारपासून 1 आठवडा शाळा बंद, सरकारी कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याच्या सूचना

| Updated on: Nov 14, 2021 | 12:56 PM

देशाच्या राजधानीत प्रदूषणाच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली सरकारला फटकारले होते, त्यानंतरच दिल्ली सरकारने सोमवारपासून 1 आठवड्यासाठी शाळा बंद ठेवण्याचा आणि सरकारी कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याच्या सूचना दिल्या.

नवी दिल्ली : देशाच्या राजधानीत प्रदूषणाच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली सरकारला फटकारले होते, त्यानंतरच दिल्ली सरकारने सोमवारपासून 1 आठवड्यासाठी शाळा बंद ठेवण्याचा आणि सरकारी कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याच्या सूचना दिल्या. प्रदूषणाचा सामना करण्यासाठी दिल्ली सरकारने अनेक पावले उचलली आहेत.