Breaking | सोलापूर आणि कोल्हापुरात भूकंपाचे धक्के

| Updated on: Sep 05, 2021 | 8:47 AM

सोलापूर आणि कोल्हापूरमध्ये शनिवारी रात्री भूकंपाचे धक्के जाणवले. सोलापूरात भूकंपाचा अतिसौम्य धक्का जाणवला. रात्री 11 वाजून 57 मिनिटांनी शहराच्या काही भागात धक्के जाणवले. तर कोल्हापूरात 3.9 रिश्टर स्केलच्या भूकंपाचे धक्के जाणवले. कर्नाटकातील बागलकोटमध्ये भूकंपाचे केंद्र.