VIDEO : Patra Chawl Case | गोरेगाव पत्राचाळ घोटाळा प्रकरणात मुंबईत ईडीची छापेमारी

VIDEO : Patra Chawl Case | गोरेगाव पत्राचाळ घोटाळा प्रकरणात मुंबईत ईडीची छापेमारी

| Updated on: Aug 17, 2022 | 3:19 PM

पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी ईडीने मोठी कारवाई करत शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना अटक केलीयं. ईडीच्या अधिकाऱ्यांनी संजय राऊत यांच्या घरावर छापा टाकत छडती घेऊन त्यांना अटक केली. राऊतांच्या अटकेनंतर राज्यात अनेक आरोप-प्रत्यारोप करण्यात आले.

पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी ईडीने मोठी कारवाई करत शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना अटक केलीयं. ईडीच्या अधिकाऱ्यांनी संजय राऊत यांच्या घरावर छापा टाकत छडती घेऊन त्यांना अटक केली. राऊतांच्या अटकेनंतर राज्यात अनेक आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. आताही संजय राऊत हे ईडीच्या कोठडीमध्ये असून त्यांची चाैकशी सुरू आहे. काही दिवसांपासून संजय राऊत यांच्या पत्नीला देखील ईडी कार्यालयामध्ये चाैकशीसाठी बोलवण्यात आले होते. इतकेच नाही तर बऱ्याच वेळ त्यांची ईडीकडून चाैकशी देखील करण्यात आली. आता गोरेगाव पत्राचाळ घोटाळा प्रकरणात मुंबईत परत एकदा ईडीची छापेमारी करण्यास सुरूवात केलीयं.

Published on: Aug 17, 2022 03:19 PM