Special Report | ईडीची मोठी कारवाई, अनिल देशमुखांची संपत्ती जप्त!
नागपूर ते मुंबईपर्यंत ईडीची छापेमारी झाल्यानंतर आता ईडीने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मोठा दणका दिला आहे
नागपूर ते मुंबईपर्यंत ईडीची छापेमारी झाल्यानंतर आता ईडीने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मोठा दणका दिला आहे. कारण ईडीने आपला मोर्चा आता देशमुखांच्या संपत्तीकडे वळवला आहे. देशमुकांनी चौकशीसाठी समोर येण्याआधीच ईडीने त्यांची 4 कोटी 20 लाखांची संपत्ती जप्त केली आहे. याबाबत सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !
Published on: Jul 16, 2021 09:09 PM
Latest Videos