VIDEO : Shalinitai Patil | जरंडेश्वर कारखाना जप्तीवर शालिनीताई पाटीलांची पहिली प्रतिक्रिया

VIDEO : Shalinitai Patil | जरंडेश्वर कारखाना जप्तीवर शालिनीताई पाटीलांची पहिली प्रतिक्रिया

| Updated on: Jul 02, 2021 | 1:49 PM

महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळ्या प्रकरणात ईडीने (ED) मोठी कारवाई केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नातेवाईकांचा साखर कारखाना जप्त करण्यात आला आहे.

महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळ्या प्रकरणात ईडीने (ED) मोठी कारवाई केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नातेवाईकांचा साखर कारखाना जप्त करण्यात आला आहे. अजित पवारांचे मामा राजेंद्र कुमार घाडगे (Rajendra Ghadage) यांच्या जलंद्रेश्वर कारखान्यावर (Jalendrashwar Sugar) जप्तीची कारवाई करण्यात आली. राज्य सहकारी बँकेत 25 हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. आता या सर्व प्रकरणानंतर जरंडेश्वर कारखान्याच्या संस्थापक शालिनीताई पाटील यांनी प्रक्रिया दिली असून त्यांनी ईडीच्या कारवाईचे स्वागत केले आहे. तसेच शालिनाताई पुढे म्हणाल्या की, दहा वर्षांच्या संघर्षाला अखेर यश मिळालं आहे. अजितदादांनी पदाच्या गैरवापरानं कारखाना लाटला