प्रताप सरनाईकांच्या अडचणीत वाढ; ईडी करणार 11 कोटींची संपत्ती जप्त
शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक हे पुन्हा एकदा ईडीच्या रडावर आले आहेत. प्रताप सरनाईक यांच्या 11 कोटींच्या संपत्तीवर ईडी टाच आणणार आहे.
मुंबई : मोठी बातमी समोर आली आहे. शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक हे पुन्हा एकदा ईडीच्या रडावर आले आहेत. प्रताप सरनाईक यांच्या 11 कोटींच्या संपत्तीवर ईडी टाच आणणार आहे. प्रताप सरनाईक यांची 11 कोटींची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात येणार आहे. हा प्रताप सरनाईक यांच्यासाठी मोठा धक्का माणण्यात येत आहे. जप्त करण्यात येणाऱ्या संपत्तीमध्ये ठाण्यातील 2 फ्लॅट आणि मिरारोड भागातील एका फ्लॅटचा समावेश आहे. यामुळे आता प्रताप सरनाईक यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
Published on: Nov 03, 2022 02:34 PM
Latest Videos