Eknath Khadse | ईडीच्या चौकशीनंतर एकनाथ खडसेंचा भाजपवर हल्लाबोल

Eknath Khadse | ईडीच्या चौकशीनंतर एकनाथ खडसेंचा भाजपवर हल्लाबोल

| Updated on: Aug 30, 2021 | 7:52 PM

परिवहनमंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस दिली आहे. त्यातच आज शिवसेनेच्या खासदार यांच्या वाशिम, यवतमाळ इथल्या संस्थांवर धाडी टाकण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे यांनी आपली खदखद व्यक्त केली आहे.

मुंबई : परिवहनमंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस दिली आहे. त्यातच आज शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्या वाशिम, यवतमाळ इथल्या संस्थांवर धाडी टाकण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे यांनी आपली खदखद व्यक्त केली आहे. पक्ष पदलला म्हणून किती छळाल. असं करणं योग्य नाही. जावयाला त्रास द्यायला नको होता, अशी प्रतिक्रिया खडसे यांनी दिली आहे.