Video | एकनाथ खडसेंनी घेतली पवारांची भेट, महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याची शक्यता
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली.
मुंबई : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. सह्याद्री अतिथीगृहात खडसे यांनी शरद पवार आणि अजित पवार यांची भेट घेतली. खडसे यांच्यावर भोसरी जमीन घोटाळ्याचे आरोप आहेत. याच आरोपाखाली खडसे यांची ईडीने चौकशी केली. या चौकशीनंतर खडसे यांनी पवारांची भेट घेतली.
Latest Videos