कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई  यांनी माफी मागावी : एकनाथ खडसे

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई  यांनी माफी मागावी : एकनाथ खडसे

| Updated on: Dec 18, 2021 | 1:52 PM

कर्नाटक बेळगाव-शिवाजी महाराजांची विटंबना घटना अत्यंत दुर्दैवी यामुळे देशभरातील अस्मितेला धक्का पोहोचला आहे.  कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणतात की ही छोटी गोष्ट आहे यावर एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई :  कर्नाटक बेळगाव-शिवाजी महाराजांची विटंबना घटना अत्यंत दुर्दैवी यामुळे देशभरातील अस्मितेला धक्का पोहोचला आहे.  कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणतात की ही छोटी गोष्ट आहे यावर एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया दिली आहे. कर्नाटक मध्ये भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे सरकारचे प्रमुख जर असे म्हणत असतील की ही छोटी गोष्ट आहे.  शिवप्रेमींच्या भावना दुखावल्यानं कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी माफी मागावी  असे एकनाथ खडसे म्हणाले.